नगरपंचायत मालमत्ता व दस्तऐवजला धोका संबंधितांनी लक्ष घालण्याची मागणी.

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी नगरपंचायत प्रांगणात गेल्या आठ ते दहा दिवसापासून टवाळखोर व इतरांचा धुडगूस चालू आहे. त्यांचे होणारे उपद्वाप मुळे शासकीय दस्तऐवज व नगरपंचायत मालमत्तेचे होणारे नुकसान रोखावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शेंदुर्णी नगरपंचायत च्या ओट्यावर व तलाठी कार्यालयाच्या ओट्यावर आमने सामने दोन गटांनी एकमेकांवर फटाके बॉम्ब फेकले त्यातील काही बाम … Continue reading नगरपंचायत मालमत्ता व दस्तऐवजला धोका संबंधितांनी लक्ष घालण्याची मागणी.